इंट्राडे ट्रेडिंग कसे शिकायचे

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जितक्या नफा मिळवण्याच्या संधी असतात, तितक्याच त्यामध्ये जोखीम आणि धोके पण असतात, पण  त्या जोखीमेला समजून एक योग्य निर्णय घेणे आपल्यासाठी हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी एका ट्रेडरला मार्केटमध्ये असणाऱ्या विविध लहान गोष्टींना आणि त्यातील बारकावे समजून घेणे अतिशय ठरते। परंतु प्रश्न येथे असा उद्भवतो की आपण इंट्राडे ट्रेडिंग कसे शिकायचे?

पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे ?

आजच्या या लेखात आज आपण इंट्राडे ट्रेडिंग शिकण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाइन उपलब्ध असणाऱ्या विविध मार्गांबद्दल सांगणार आहोत। जेथून तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग शिकून एक चांगला ट्रेडर बनू शकता।

Intraday Trading in Marathi

आता जर तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग शिकायची असेल तर त्याची सुरुवात आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ? म्हणजेच त्याच्या अर्थापासून सुरुवात करूया।

पण त्याआधीही आपण जाणून घेऊया की ओपन आणि क्लोज पोझिशनचा अर्थ काय असते याबद्दल

जेव्हा पण आपण कधी कोणतातरी शेअर पहिल्यांदा विकत घेत असतो किंवा त्याची विक्री पहिल्यांदा करत असतो, तेव्हा त्याला ओपन पोझिशन असे म्हणतात।

जेव्हा एक खरेदी केलेला किंवा विकलेला स्टॉक हा विकला  जातो तेव्हा त्याला पोझिशन क्लोज करणे असे म्हणतात।

अशा प्रकारची ट्रेडिंग ज्यामध्ये पोझिशन्स एकाच दिवसात ओपन केल्या जातात आणि त्याच दिवसात क्लोज केल्या जातात त्याला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात।

आता इंट्राडे ट्रेडिंग मध्ये तुम्ही एका दिवसात एकापेक्षा जास्त पोझिशन घेऊ शकता परंतु अधिक जास्त नफा कमवण्याकरिता आपल्यासाठी हे जरूर होऊन जाते की त्या स्टॉक मध्ये चांगली  Volatility  आणि लिक्विडिटी असणे आवश्यक आहे।

तर यासाठी, इंट्राडेसाठी एक योग्य स्टॉक कसे निवडायचे याची माहिती आपल्याला एका योग्य प्लॅटफॉर्म वरून मिळत असते त्याची माहिती तुम्हाला सविस्तरपणे लेखात खाली दिलेली आहे।

ट्रेडिंग कसे शिकायचे

मार्केटमध्ये येत असणाऱ्या खूप साऱ्या नवीन ट्रेडर्सला ट्रेडिंग मधील जोखीम याबद्दल समजत नाही आणि त्यामुळे ते शिकण्याला जास्त महत्त्व देत नाही।

सुरुवातीला एक दोन ट्रेड मधून नफा मिळवल्यानंतर त्यांना असे वाटते की त्यांना ट्रेडिंग बद्दल पूर्णपणे माहिती समजलेली आहे। आणि त्यातून ते अधिक जास्त नफा मिळवू शकतात। अशा वेळेस ते ट्रेडर्स आपल्या पोझिशन साईझिंग ला वाढवून घेतात आणि शेवटी त्यांना नुकसान सहन करावे लागते। 

म्हणूनच इंट्राडे ट्रेडिंग शिकणे खूप महत्त्वाचे आहे। तर चला मग जाणून घेऊया की शेअर मार्केट कसे शिकायचे

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग दोन प्रकारे शिकले जाऊ शकते : ऑनलाइन किंवा ऑफलाइन 

यासाठी आपल्याजवळ ऑनलाइन आणि ऑफलाइन हे दोन पर्याय उपलब्ध आहे।

ऑनलाइन इंट्राडे ट्रेडिंग कशे शिकावे

आज-काल जेव्हाही आपल्याला काही नवीन शिकायचे असेल तेव्हा ऑनलाईन पर्याय हा सगळ्यात पहिले निवडला जातो। म्हणून जर तुम्ही देखील अशा प्लॅटफॉर्मच्या शोधात असाल तर तुम्ही युट्युब या अँप्स वरून ट्रेडिंग शिकू शकता। जेथे ट्रेडिंग संदर्भात अनेक चैनल आहे। ज्याद्वारे तुम्ही ट्रेडिंग विषयी मूलभूत संकल्पना शिकू शकतात।

परंतु हे लक्षात ठेवा कि त्या चैनल द्वारा फक्त ट्रेडिंग शिकवली गेली पाहिजे, ना की ते चॅनल टिप्स आणि स्टॉक लेव्हल देऊन आपली दिशाभूल करत आहे।

कारण असेही होऊ शकते की त्या Tips मुळे तुम्हाला काही वेळा नफा पण म्हणू शकतो। परंतु जर टिप्स देणारा हा जर SEBI registered  नसेल तर तुम्हाला झालेल्या नुकसानाची भरपाई  कधीच होत नसते। आणि अशामुळे तुम्ही त्यातून काहीच शिकू शकत नाही।

यासोबतच काही पॉडकास्ट पण आहेत। जिथे एक ट्रेडर आपल्या ट्रेडिंग प्रवासाबद्दल सांगत असतो, जिथे तुम्ही त्यांच्या  प्रवासातून आणि त्यांच्या चुकांमधून खूप काही शिकू शकता।

Share Market Learning App

एक चांगला पर्याय जिथून तुम्ही Dedicated  होऊन मार्केटबद्दल जाणून घेऊ शकता, तो पर्याय म्हणजे शेअर मार्केट लर्निंग प (Share Market Learning App) असू शकतो। आजच्या काळात अनेक असे मोबाइल प्स आहेत जे तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग आणि  इतर ट्रेडिंगबद्दल अभ्यासक्रमांद्वारे शिकवू शकतात। परंतु यापैकी अनेक प्समध्ये Recorded कोर्सेस असतात। पण जर तुम्हाला तुमच्या (Mentor) मेंटॉरकडून थेट शिकायचे असेल, तर स्टॉक पाठशाला प यामधील LIVE क्लासेसद्वारे तुम्हाला स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंगची मूलभूत माहिती शिकवली जात असते।

या पमध्ये तुम्हाला खालील प्रकारे इंट्राडे ट्रेडिंग शिकवले जाते:

Share Market Courses जे Hindi आणि English मध्ये उपलब्ध आहेत।

  • वार्षिक 25-30 बॅच
  • दैनिक वेबिनार
  • क्लास रेकॉर्डिंग
  • वीकेंड वोर्कशॉप, (शनिवार व रविवार कार्यशाळा)

या पमधील सर्व बॅचेस मधील Classes सर्व प्रकारच्या ट्रेडर यांना  लक्षात घेऊन ठेवून बनवण्यात आले आहेत,

त्यामुळे जर तुम्ही नवशिक्या म्हणजेच Beginner असाल किंवा तुम्हाला मार्केटची थोडीफार पण माहिती असेल तरीही, या पमध्ये प्रो सबस्क्रिप्शन (Pro Subscription) घेऊन तुम्ही स्वतःला एक चांगला ट्रेडर बनवू शकता।

ऑफलाइन इंट्राडे ट्रेडिंग कसे शिकायचे?

ऑनलाइन माध्यम याव्यतिरिक्त, इंट्राडे ट्रेडिंग हि तुम्हाला ऑफलाइन माध्यमातून देखील शिकता येते।

ऑफलाइन इंट्राडे ट्रेडिंग शिकण्यासाठी, नवशिक्या हे, शिकण्याची सर्वात जुनी आणि पारंपारिक पद्धत म्हणजे पुस्तकांची मदत घेऊ शकतात।  इंट्राडे ट्रेडिंग शिकण्यासाठी बाजारात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत।

पण त्यामध्ये  शेअर मार्केट यातील काही अत्यंत प्रभावी आणि जास्त प्रसिद्ध पुस्तकांची यादी खाली शेअर करत आहोत। ही पुस्तके तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगचे कार्य प्रणाली आणि त्याचे ट्रेंड समजून घेण्यास मदत करतील।

Stock Market Books in Marathi

इंट्राडे ट्रेडिंग शिकण्यासाठी बाजारात अनेक स्टॉक मार्केटची पुस्तके उपलब्ध आहेत, त्यामुळे फक्त  गरज आहे कि तुम्हाला एखादे चांगले पुस्तक निवडून ते वाचण्याची, म्हणून आम्ही तुमच्यासोबत अशा पुस्तकांची एक छोटी यादी शेअर करत आहोत जे तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग कसे शिकायचे याबद्दल तुमचे ज्ञान वाढवू शकते। आणि तुम्ही कमी जोखीम घेऊन चांगला परतावा मिळवू शकाल।

Intraday Trading Classes

पुस्तकांव्यतिरिक्त, अशा अनेक संस्था आहेत जिथे बिगिनर्स इंट्राडे ट्रेडिंग शिकू शकतात। आजच्या काळात, अनेक अनुभवी आणि प्रमाणित प्रशिक्षक (Certified Trainers)  आहेत, जे तुम्हाला मार्केटमध्ये कसे ट्रेड करायचे ते शिकवतात।

परंतु अशा अनेक संस्था (Institute) आहेत ज्यांचे मार्गदर्शक सेबी नोंदणीकृत (SEBI Registered ) नाहीत परंतु ते देखील त्यांच्या Classes मध्ये  Live Trading करतात जे बेकायदेशीर (Illegal) आहे।

म्हणून, एखादी संस्था निवडण्यापूर्वी, त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवा जसेः

  • Classes’ मध्ये काय शिकवले जाईल?
  • प्रशिक्षक प्रमाणित (Trainer Certified) आहे का?
  • तुम्हाला काही प्रमाणपत्र (Certificate) दिले जाईल का?

ही सर्व माहिती मिळाल्यानंतर, तुम्ही तेथे डेमो क्लास पण घेऊ शकता ज्याद्वारे तुम्हाला क्लासेस आणि ट्रेनिंगची माहिती अधिक चांगल्या पद्धतीने मिळेल।

तुम्हालाहि अशाच एका संस्थेतून इंट्राडे ट्रेडिंग शिकायचे असेल, तर तुम्ही Stock Pathshala च्या  Offline Center मधून  Classes  घेऊ शकता।

इंट्राडे ट्रेडिंग शिकण्याचा योग्य मार्ग

आता तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग कोर्सेस घेऊन किंवा पुस्तके वाचून इंट्राडे ट्रेडिंग शिकला असलात किंवा कसेही शिकले असाल तरी, जेव्हा तुम्हाला शिकवलेली Strategy आणि  Setup यांना योग्य प्रकारे LIVE Market मध्ये स्वतः वापरण्यास सक्षम असाल तेव्हाच तुम्ही एका खरे ट्रेडर बनू शकता।

पण एक नवीन सुरुवात करणाऱ्या ट्रेडरला सर्वकाही शिकूनही मार्केटमध्ये नुकसान होण्याची भीती असते, जसे तुम्ही कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली गाडी चालवायला शिकले असाल पण हायवेवर एकट्याने गाडी चालवताना तुम्हाला ते जमणार नाही याची भीती वाटते आणि असे पण वाटते कि तुम्ही गाडीवर नियंत्रण ठेवू शकाल की नाही?

त्यामुळे अश्या वेळेस तुम्ही आधी कमी रहदारी असलेल्या जवळच्या रस्त्यावर कार चालवाल।

ठीक त्याचप्रमाणेच  शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही पेपर ट्रेड करू शकता।पेपर ट्रेडिंगमध्ये तुम्ही प्रत्यक्ष पैशाशिवाय LIVE Market मध्ये ट्रेड करण्याचा अनुभव अनुभवू शकता।

ऑनपेपर लिहिल्या गेलेल्या बायिंग आणि  सेलिंग प्राइस मोजल्या जातात ज्या शेअर बाजाराचे गणित समजून घेण्यासाठी फायदेशीर ठरतात।

यामुळे तुमचा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि ते तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड करण्यास तयार करेल

इंट्राडे ट्रेडिंग नियम मराठीमध्ये 

ज्याप्रमाणे क्रिकेट खेळताना त्याचे नियम पण पाळावे लागतात, ठीक त्याचप्रमाणे इंट्राडे ट्रेडिंग शिकत असताना, ट्रेडिंगचे नियम देखील पाळणे महत्त्वाचे आहे: जे तुम्हाला खाली दिलेले आहेत 

1. कमी पैशाने सुरुवात करा

नवीन ट्रेडर नेहमी हा सल्ला दिला जातो कि त्यांचा इंट्राडे ट्रेडिंग प्रवास कमी पैशात सुरू केला पाहिजे  कारण बाजाराचा ट्रेंड समजून न घेता त्यात जास्त पैसे गुंतवले तर कधी कधी मोठे नुकसान होऊ शकते।

2. शेअर्सची निवड महत्त्वाची आहे

कोणताही ट्रेड सुरू करण्यापूर्वी शेअर्सची निवड खूप महत्त्वाची असते। इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तर त्याची गरज आणखीच  वाढते कारण या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये शेअर्सच्या किमती या  वेगाने वर-खाली होत असतात।

3. ट्रेडिंग प्लॅन तयार करा

पेपर ट्रेडिंगच्या मदतीने तुम्ही तुमचा एक ट्रेडिंग प्लॅन तयार करा। हा ट्रेडिंग प्लान तुम्हाला तुमचे नुकसान कमी करण्यात आणि जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता वाढवेल।

4. स्टॉप लॉस वापरा

तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुमची सुरुवात करणार असाल तर तुम्ही त्यात अधिक सुरक्षिततेसह आपले पाऊल टाकणे महत्त्वाचे आहे। यासाठी तुम्ही स्टॉप लॉस (stop loss meaning in Marathi ) वापरू शकता। स्टॉप लॉस हा पर्याय तुमचा धोका कमी करू शकतो।


निष्कर्ष

नवशिक्यांसाठी इंट्राडे ट्रेडिंग कसे शिकायचे हे शिकण्यासाठी अनेक विविध पर्याय आहेत। ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे इंट्राडे कसे शिकायचे याची उत्तरे बिगिनर्स  शोधू शकतात। ते त्यांच्या सोयीनुसार या दोन्हीपैकी एक पर्याय निवडू शकतात।

ऑफलाइन मोडमध्ये शिकण्याची सर्वात पारंपारिक पद्धत म्हणजेच ते पुस्तकांची मदत घेऊ शकतातबाजारात अनेक इंट्राडे ट्रेडिंगचे विविध पुस्तके आहेत परंतु वर दिलेल्या पुस्तकांची यादी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे।

पुस्तकांव्यतिरिक्त, कितीतरी अनेक अशे इंस्टीच्यूट आहेत जे ऑफलाइन मोडमध्येही अश्या प्रकारचे कोर्स ऑफर करतात। पण जर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने घरी बसून इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तज्ञ (एक्सपर्ट) व्हायचे असेल, तर त्यासाठी Stock Pathshala हे प तुमच्यासमोर असलेला एका सर्वोत्तम पर्याय आहे।

येथे तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगबद्दल मूलभूत गोष्टींपासून म्हणजेच बेसिक्स पासून एडवांस लेवल पर्यंत शिकू शकता। इंट्राडे ट्रेडिंग शिकल्यानंतर, तुम्ही ट्रेडिंग ची कार्य प्रणालीआणि इंट्राडे ट्रेडिंगचे ट्रेंड समजून घेण्यास सक्षम असाल।आणि विश्वास ठेवा कि, यानंतर तुम्ही तुमचा इंट्राडे ट्रेडिंग प्रवास हा यशस्वीपणे पूर्ण करू शकाल।

Before investing capital, invest your time in learning Stock Market.
Fill in the basic details below and a callback will be arranged for more information:

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Book Your Free Demo Class To Learn Stock Market Basics
    Book Your Free Demo Class To Learn Technical Analysis