ट्रेडिंग कसे शिकायचे?

बऱ्याचदा अनेकांना स्टॉक मार्केट मध्ये पहिल्यांदा नुकसानच होत असते आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्टॉक मार्केटच्या अपूर्ण माहितीसह मार्केट मध्ये गुंतवणूक करणे हे असते। परंतु एक Serious Trader  जरी त्याने मार्केट मध्ये सुरुवातीला काही चुका केल्या असतील तरी तो संपूर्ण ट्रेडिंग शिकल्यानंतरच मार्केटमध्ये ट्रेड पोजीशन घेत असतो।  तर आता प्रश्न असा येतो की ट्रेडिंग कसे शिकायचे?  

आणि ट्रेडिंग हे शिकणे का महत्त्वाचे आहे ? असा प्रश्न तुम्हाला अजूनही पडत असेल, तर एखदा तुम्ही तुमच्या शालेय पुस्तकांवर एक नजर टाका, आज तुम्हाला जे काही ज्ञान आहे ते तुम्ही घेतलेल्या प्राथमिक शिक्षणामुळे आहे आणि तुम्ही जे काही करिअर निवडत असता त्यामध्येपण तुम्ही त्याचा  4-5 वर्षे अभ्यास करत असतात।  

म्हणून जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये ट्रेड करायचा असेल तर त्यासाठी हेही महत्त्वाचे आहे की तुम्ही त्याला योग्य पद्धतीने शिकले पाहिजे आणि ते शिकल्यानंतरच तुम्ही तुमचे पैसे मार्केटमध्ये गुंतवले पाहिजे ।

आज या लेखात आपण ट्रेडिंग शिकण्याच्या विविध पद्धतींबद्दल सविस्तरपणे चर्चा करणार आहोत।  

ट्रेडिंग म्हणजे काय

जर ट्रेडिंग याबद्दल सोप्या भाषेत सांगायच झालं तर ट्रेडिंग म्हणजे व्यवसाय करणे असे होते । म्हणजेच कोणत्याही वस्तूचे व्यवहार करणे तिची देवाणघेवाण करणे।  

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा अर्थ म्हणजे कोणत्याही वस्तू याऐवजी शेअर्सची खरेदी आणि विक्री त्यात केली जात असते। 

आता ज्याप्रमाणे कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी  आपण त्याची संपूर्ण माहिती घेत असतो, ठीक त्याचप्रमाणे ट्रेडिंगमध्ये पण शेअर खरेदी करण्यापूर्वी कंपनीची माहिती, किंमतीमध्ये चढ-उतार का होत आहेत, मार्केटची  वोलैटिलिटी, लिक्विडिटी,इत्यादी सर्वांची माहिती घेणे आपल्यासाठी आवश्यक असते । 

आता या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला एका योग्य (Mentor) मार्गदर्शकाकडूनच मिळू शकते, ती कुठे मिळेल याची सुद्धा माहिती या लेखात पुढे दिली आहे।  

How to Learn Trading Marathi?

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करू शकता, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्ग निवडू शकता। ऑनलाइन पद्धत यामध्ये, तुम्ही ऑनलाइन प्स, शेअर मार्केटशी संबंधित असणारे विविध कोर्सेस, शेअर मार्केटवर आधारित यूट्यूब चॅनेल यांचा तुम्ही उपयोग करू  शकता। 

आणि जर तुम्हाला ऑफलाइन ट्रेडिंग शिकायची असेल तर त्यासाठी  तुम्ही ट्रेडिंग संबंधित चांगले पुस्तक वापरू शकता। जर तुमच्याकडेअतिरिक्त जास्त वेळ असेल तर तुम्ही कोणत्याही इन्स्टिट्यूटमधील स्टॉक मार्केट कोर्समध्ये देखील सहभागी होऊ शकता। बाजारातील अनेक संस्था शेअर मार्केटशी संबंधित कोर्स उपलब्ध करून देतात।  

  1. ऑनलाइन ट्रेडिंग कसे शिकायचे?

जेव्हा शेअर मार्केट कसे शिकायचे याबाबत गोष्ट होत असते, तेव्हा ऑनलाइन पर्याय हा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा पर्याय आहे। तर ऑनलाइन ट्रेडिंग शिकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या माध्यमांची तपशीलवार चर्चा पुढे केलीली आहेत।  

  • YouTube वरून

सध्या अलीकडच्या काळात, कोणतीही महत्त्वाची माहिती मिळवण्याचा YouTube हा एक चांगला मार्ग आहे।  ट्रेडिंग शिकण्यासाठी अनेक YouTube  वर अनेक असे  चॅनेल उपलब्ध आहेत ज्याद्वारे  तम्ही स्टॉक मार्केट विषयी माहिती मिळवू शकता।  

परंतु अनेक यूट्यूब चॅनलवर ट्रेडिंगविषयी अनावश्यक माहिती पण उपलब्ध आहे।  त्यामुळे अनेकवेळा ट्रेडिंग करताना त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते।   

एक योग्य YouTube चॅनेल तेच आहे जिथे तुम्हाला Trading चे  Knowledge  दिले जाते।  

जर असे कोणतेही Channel जिथे Tips असतील किंवा अनधिकृत लाईव्ह ट्रेडिंग Unauthorized Live  केले जात असेल तर तुम्ही त्या चॅनल पासून आणि अशा Mentor पासून दूर राहले पाहिजे ।

 कारण सुरुवातीला शॉर्टकट पद्धतींद्वारे तुम्हाला अशा चॅनलपासून फायदा होऊ शकतो, परंतु ज्ञान आणि समजून घेतल्याशिवाय दीर्घ काळासाठी अशा चॅनलपासून कधीही नफा मिळवू शकणार नाही।  

  • Blogs 

ब्लॉग वाचून ट्रेडिंग करणे तर अवघड आहे, पण होतुम्ही वेगवेगळ्या Trading terms  समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी , एका पद्धतीने ट्रेडिंग बद्दल Theoretical Knowledge अधिक चांगले करण्यासाठी तुम्ही ब्लॉग वाचू शकता।  

आजच्या काळात, तुम्हाला वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रेडिंगशी संबंधित ब्लॉग्स सापडतील, परंतु आपण याकडेही लक्ष्य दिले पाहिजे कि आपण फक्त चांगल्या आणि प्रसिद्ध वेबसाइटचेच ब्लॉग वाचले पाहिजे , कारण चुकीची माहिती हि कमी ज्ञानापेक्षा जास्त धोकादायक आहे।  

आजच्या काळात प्रत्येक विषयावर एक प आहे।  ज्याद्वारे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुमचे ज्ञान वाढवू शकता।  त्यासाठी गरज आहे फक्त एका योग्य पची निवड करण्याची। 

आता एक चांगले प कसे निवडायचे?

त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही त्या पचे रेटिंग पाहू शकता, त्यानंतर ते कोणत्या भाषेत शिकवले जात आहे आणि यासोबतच त्यात कसे शिकवले जात आहे ते पण पाहू शकता।  

आजकाल अनेक Stock Market Learning App  यामध्ये Recorded  केलेले कोर्स राहत असतात। तर असे Recorded कोर्सेस द्वारे जर तुम्ही ट्रेडिंग शिकत असाल तर तुमचे त्यात नुकसान आहे।  आता तुम्ही म्हणाल यात शिकण्यात काय नुकसान आहे?

तर आम्ही तुम्हाला सांगू या की ज्याप्रमाणे काळासोबत ट्रेंड आणि फॅशन हे बदलत असतात, ठीक त्याचप्रमाणे मार्केटमधील Trade करण्याच्या Strategies पण बदलतात. आजच्या काळात, जर तुम्ही 4 वर्ष जुना व्हिडिओ कोर्स पाहत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही सर्वकाही शिकून देखील तुम्ही जास्त शिकू शकणार नाही।  

मार्केट Strategies आणि Setup ला देखील वेळेनुसार अपग्रेड करावे लागतील, ज्यासाठी तुम्ही रेकॉर्ड केलेल्या कोर्सेसवर अवलंबून राहून ट्रेडिंग शिकू शकत नाही।  

तर यावर उत्तम उपाय म्हणजे थेट तुमच्या Mentor कडून LIVE क्लासेसद्वारे ट्रेडिंग शिकणे। 

एका Mentor ची निवड करतांना,आपण त्याच्या  अनुभवावर आणि कौशल्याकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या प मध्ये तुम्हाला DEMO देखील दिलेला आहे अशा पवरून तुम्ही हे क्लासेस घेऊ शकता। जेणेकरून तुम्हाला Technology  संपूर्ण वापर समजू शकेल। 

जर तुम्ही असे प शोधात असाल तर तुम्ही Stock Pathshala  हे प डाउनलोड करू शकता।  

या पमध्ये तुम्हाला Demo Class पण मिळतात आणि दर महिन्याला तुम्हाला 40 हून अधिक LIVE क्लासेस मधून शिकण्याची संधी मिळते, तुम्हाला फक्त त्या बॅचची निवड करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग शिकायचे आहे।  

तसेच,Stock Pathshala  या पचे Trainers PnL Verified आणि NISM Certified  आहेत।  जे तुम्हाला त्यांच्या अनुभवातून ट्रेडिंग  शिकण्यास मदत करतात।  या पबद्दल संपूर्ण माहितीसाठी, आत्ताच  तुम्ही  प्लेस्टोअर वरून  Stock Pathshala हे प डाउनलोड करा। 

  1. ऑफलाइन ट्रेडिंग शिकण्याचे मार्ग

ऑफलाइन ट्रेडिंगमध्ये, तुम्ही पुस्तके किंवा ऑफलाइन कोर्समधून ट्रेडिंग शिकू शकता. ट्रेडिंग शिकण्यासाठी बाजारात अनेक अशे पुस्तके देखील उपलब्ध आहेत।  पण आम्ही तुमच्यासाठी शेयर मार्केट यातील काही निवडक पुस्तके घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हाला ट्रेडिंग शिकणे थोडे सोपे जाईल।  

 खाली दिलेल्या पुस्तकांच्या सूचीमधून तुम्ही योग्य पुस्तक वापरून ट्रेडिंग शिकू शकता।  या पुस्तकांमध्ये, ट्रेडिंग  शिकण्याची माहिती अतिशय सोप्या भाषेत उपलब्ध करून दिलेली आहे।  

वर दिलेली सर्व पुस्तके बाजारात सहज पणे उपलब्ध आहेत।  ट्रेडिंग शिकण्यासोबतच तुम्हाला शेअर बाजाराचे नियम पाळण्याची पण आवश्यकता असते। 

मार्केटमध्ये ट्रेडिंग शिकण्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत।  पण असे कोर्सेस चालवणाऱ्या अनेक Institute आहेत ज्या ट्रेडिंग शिकवण्याऐवजी तुम्हाला Tips आणि चुकीच्या   नफा-तोटा दाखवून तुमची ते दिशाभूल करत असतात।  

ऑफलाइन कोर्स सुरू करण्यापूर्वी, जो तुमचा मेंटॉर आहे त्यांना ट्रेडिंगचा किती अनुभव आहे, तो स्वतः कोणत्या Segment मध्ये ट्रेड करतो आणि त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र आहे का? हे जाणून घ्या. ही सर्व माहिती तुम्हाला समाधान देईल तेव्हाच  तुम्ही योग्य मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली तुमचा ट्रेडिंग  प्रवास सुरू करू शकाल।  

आता तुम्ही जर असा एक ऑफलाइन कोर्स शोधत असाल तर Stock Pathshala मध्ये  तुम्हाला हे सर्व फायदे आणि Unlimited Stock Market Classes मध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे।  सध्या ही Institute मोहाली येथे आहे आणि तेथे ती Offline Classes च्या माध्यमातून  तुमच्यासारख्या अगदी सुरुवातीच्या ट्रेडर्न यांना ऑफलाइन क्लासेसद्वारे ट्रेडिंग शिकण्यास मदत करत आहे।  

या Institute मध्ये तुम्ही  Basic पासून  ते Advance Intraday, Option, Swing Trading आणि  Long Term Investment शिकू शकता। काही कोर्सची वैधता 2-महिने आणि तर काही कोर्सची  3-6 महिन्यांची असते। 

ऑफलाइन कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला एक प्रमाणपत्र  देखील दिले जाते।  ज्याद्वारे तुम्ही नंतर शेअर Stock Market  संबंधित क्षेत्रात नोकरी पण करू शकता।  

ट्रेडिंग चे नियम 

आता, ट्रेडिंग शिकण्यासाठी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केटच्या नियमांची माहिती असणे आणि त्यांचे पालन करणे। तुम्हाला माहीत असले पाहिजे असे काही ट्रेडिंग नियम आहे जे खालीलप्रमाणे दिलेले आहेत:

  1. ट्रेडिंग प्लॅन बनवा – ट्रेडिंग करण्यापूर्वी ट्रेडिंग प्लॅन बनवणे हा एक अत्यन्त चांगला उपाय आहे।  तुम्ही ट्रेडिंगला  सुरुवात करण्यापूर्वी त्यात प्रवेश आणि त्यातून बाहेर पडण्याची वेळ पहिलेच सेट करणे आवश्यक आहे।  एक योग्य योजना बनवल्याने तुम्हाला ट्रेडिंग दरम्यान खूप मदत होते।  
  2. ट्रेडिंग व्यवसायाप्रमाणेच समजा- ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी, तुम्ही त्याला व्यवसायाप्रमाणेच समजले पाहिजे, हॉबी (Hobby) आणि नोकरीसारखे नाही। 
    जर त्याला आपण हॉबी प्रमाणे वागवले, तर आपण ते शिकण्यासाठी कधीच कमिटमेंट करू शकत नाही।  जर त्याला आपण नोकरी म्हणून विचार केला तर त्यामुळे आपल्याला ताण येऊ शकतो कारण नोकरीसारखा यात नियमित पगार मिळत नाही।
    ट्रेडिंग हे एका  व्यवसायासारखा आहे ज्यामध्ये खर्च, नुकसान,कर (Tax), जोखीम यांचा समावेश होतो।   म्हणून, ट्रेडिंग करण्यापूर्वी आवश्यक संशोधन करणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। 
  3. तुमच्या क्षमतेनुसार जोखीम घ्या – ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार जोखीम घ्यावी।  
  4. स्टॉप लॉस चा वापर करावा – स्टॉप लॉस ट्रेडर्समध्ये खूप लोकप्रिय आहे ज्याचा वापर तुम्ही शेअर मार्केट घसरल्यावर होणारे नुकसान टाळण्यासाठी ट्रेडिंग दरम्यान करू शकता। नवशिक्यांसाठी स्टॉप लॉस (Stop Loss Meaning in Marathi) चा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते योग्य ट्रिगर प्राइस प्रविष्ट करून त्यांचे नुकसान मर्यादित करू शकतील। 
  5. तथ्यांवर आधारित तुमची समज वाढवा – ट्रेडिंग करण्यापूर्वी, तुमच्यासाठी आवश्यक असे महत्वाचे  रिसर्च करणे आवश्यक आहे। आवश्यक रिसर्च केल्यानंतरच कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करा।  

निष्कर्ष

स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला ट्रेडिंगचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे। ज्याच्या  मदतीने तुम्ही शेअर मार्केटमध्ये सहज नफा कमवू शकता। 

तुम्ही ट्रेडिंग शिकण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्ग निवडू शकता परंतु आपण एक योग्य प्लेटफार्म आणि एक मार्गदर्शक निवडला याची खात्री करा आणि बनावट PnL किंवा टिप्स देणाऱ्या फसव्या लोकांपासून सावध रहा। 

जर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल काहीच माहिती नसेल तर तुम्ही ज्या पुस्तकांची यादी वर दिली आहे त्यामधून ज्ञान मिळवू शकता।  

यासोबतच जर तुम्ही ट्रेडिंगच्या नियमांचा वापर केल्यास तर तुम्हाला शेअर मार्केटमधून चांगला परतावा (रिटर्न) मिळू शकतो।

Before investing capital, invest your time in learning Stock Market.
Fill in the basic details below and a callback will be arranged for more information:

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Book Your Free Demo Class To Learn Stock Market Basics
    Start Attending LIVE Stock Market Classes Now