ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकायचे?

आजच्या वेळेला शेअर बाजार ट्रेडिंग करणे म्हणजेच ऑप्शन्स मध्ये ट्रेड करणे हेच राहिलेल आहे। पण जर विचारलं गेलं तर ऑप्शन म्हणजे कायआणि यामध्ये ट्रेड कसे केले जाते तर याचे उत्तर बहुतेक ट्रेडरकडे नसते, असे का आहे तर बहुतेक ट्रेलरला ट्रेडिंग याची योग्य प्रकारे माहिती नाही किंवा त्यांना त्याबद्दल अपूर्ण किंवा चुकीची माहिती आहे। आणि हेच त्यांच्या नुकसानच सर्वात मोठं कारण आहे। म्हणूनच यासाठी आपल्याला ऑप्शन बद्दल संपूर्ण माहिती शिकून घेणे जरुरी आहे पण हे नेमके शिकायचे तरी कशे? तर आजच्या या लेखांमध्ये आज आपण ऑप्शन ट्रेडिंग कसे केले जाते आणि ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकायचे हे जाणून घेणार आहोत।

ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काय शिकले पाहिजे

कोणत्याही विषयाची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हे सगळ्यात जरुरी होऊन जाते की आपण त्यामध्ये काय शिकले पाहिजे?

जसे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये (option trading in marathi) काय जरुरी आहे तर इंडेक्स किंवा स्टॉकच्या ट्रेण्ड चे विश्लेषण करणे।  ज्याच्या मदतीने एक ट्रेडर पुट किंवा कॉल ऑप्शन ची खरेदी किंवा विक्री करत असतो। 

आता अशा ट्रेडच्या माहितीसाठी चार्ट याचे विश्लेषण पण करणे आवश्यक आहे। 

एका प्रकारे ऑप्शन ट्रेडिंग या मध्ये Chart Analysis  आणि त्याच्याशी संबंधीत Advanced Technical Analysis  आणि Price Action ला समजून घेणे हे एका ट्रेडरचे सर्वात पहिले पाऊल असले पाहिजे।  आणि यानंतर आणखी चांगल्या प्रकारे आपल्या नुकसानाला अधिक कमीत कमी करण्यासाठी एका ट्रेडरला ऑप्शन चैन याचे विश्लेषण पण करता आले पाहिजे। 

तर आता ऑप्शन चैन (option chain analysis in marathi) म्हणजे काय असते?

ऑप्शन चैन हा एक प्रकारचा चार्ट असतो।  जो आपल्याला ऑप्शनचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आणि त्यासंबंधी असणारे प्रीमियम, ओपन इंटरेस्ट, इम्प्लॉइड वोलैटिलिटी इत्यादी यांची माहिती देऊन मार्केटमध्ये असणाऱ्या जोखीमेचे आकलन करण्यामध्ये मदत करत असते। 

आणि या सोबतच काही Advance Option Chain मध्ये Greeks पण असतात जसे की  Delta, Gamma, Theta आणि Vega  जो एका ट्रेडरला प्रीमियम मध्ये होत असणाऱ्या बदलाला आणि  पुढे येणाऱ्या चढ-उतार याची माहिती देऊन एक योग्य ट्रेड घेण्यात ट्रेडरला मदत करत असते। 

तर एका प्रकारे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये एका ट्रेडरला खालील दिलेल्या गोष्टींची माहिती प्राप्त करणे आवश्यक आहे। 

  • चार्ट याचे विश्लेषण
  • टेक्निकल एनालिसिस
  • प्राइस एक्शन
  • ऑप्शन चैन एनालिसिस

या सर्व विषयांबद्दल जाणून घेतल्यानंतर, जेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करता तेव्हा तुमची तोट्याची कारणे अनेक पटींनी कमी होतात आणि ऑप्शन ट्रेडिंग हे जुवा आहे।  असा ऑप्शन ट्रेडिंग बद्दल असणारा गैरसमज येथे पूर्णपणे चुकीचा ठरतो। 

Learn Option Trading Marathi

आज सध्याच्या घडीला ऑप्शन ट्रेडिंग सारख्या विषयाबद्दल किंवा फील्डबद्दल ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की लिखित पुस्तके, व्हिडिओ, पॉडकास्ट इत्यादी। 

आता या मधून ऑप्शन ट्रेडिंग शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे।  हे आपल्या वेगवेगळ्या कारकांवर निर्धारित करत असतात 

जसे की आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग हे फ्री मध्ये शिकायची किंवा शिकण्याची इच्छा आहे। 

learn options trading marathi

काय आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग हे ऑफलाइन पद्धतीने शिकायचे आहे की ऑनलाईन माध्यम जसे की युट्युब प याद्वारे शिकायचे आहे तर चला मग या सर्व विविध पर्यायाची माहिती घेऊया। 

Option Trading Books in Marathi

जेव्हा कधीतरी कोणी नवीन संकल्पना शिकण्याचा विचार करत असतो तेव्हा ते शिकण्यासाठी नवीन पुस्तके शोधू लागतात। 

जर 2024 मध्ये पण तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायची असेल तर तुम्ही ते  चांगल्या पुस्तकाद्वारे शिकू शकता । 

ऑप्शन  ट्रेडिंग शिकण्याबाबत चांगल्या पुस्तकांना कुणी मागे टाकू शकत नाही यात शंका काहीच नाही

पण ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी हजारो पुस्तक उपलब्ध आहे  आणि या उपलब्ध पुस्तकांपैकी तुमच्यासाठी कोणते पुस्तक चांगले आहे?

तर यासाठी तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात तीन पुस्तकांची सूची उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग शिकू शकता। 

पुस्तकांमधून शिकण्याचा एकमात्र तोटा हा आहे की पुस्तकांमध्ये संकल्पना या सैद्धांतिकरित्या स्पष्ट केल्या जातात आणि जेव्हा खरोखर व्यावहारिक ट्रेड करण्याची वेळ असते तेव्हा त्या धोरणांची अंमलबजावणी करणे एका ट्रेडर अवघड ठरू शकते। 

Option Trading Blogs in Marathi

जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल की ऑनलाइन पद्धतीने ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकायचे तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकरच्या वेबसाईट उपलब्ध आहेत।  जेथे तुम्ही ऑप्शन्स याविषयी ब्लॉग्ज वाचू शकता।  ऑप्शन ग्रीक, विविध प्रकारच्या ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज,ऑप्शन ट्रेडिंग मार्जिन इत्यादी वर अनेक ब्लॉग आहेत।  सर्व प्रकारच्या ऑप्शन संकल्पना एकाच ठिकाणी असलेली अशी एक वेबसाइट म्हणजे  Stock Pathshala । 

स्टॉक पाठशाला हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिलेल्या छोट्या आणि दीर्घ ब्लॉगद्वारे ऑप्शन्स ट्रेडिंगचा अर्थ, रणनीती आणि इतर कठीण संकल्पना समजून घेण्यास मदत करते। 

आता स्टॉक पाठशाला हा ब्लॉग शोधा आणि ऑप्शन्स ट्रेडिंग शिकणे सुरू करा। 

Learn Option Trading YouTube Marathi 

अनेक लोकांना वाचणे हे कंटाळवाणे वाटते आणि म्हणूनच अश्या लोकांना  YouTube चॅनेलमधील व्हिडिओ पाहून शिकणे चांगले वाटत असते। आजकाल YouTube ने अनेक लोकांना स्वयंपाक, गाणे आणि नृत्य कसे करावे आणि विविध कला शिकवल्या आहे। 

त्याचप्रमाणे, YouTube वर असणारे व्हिडिओ तुम्हाला ऑप्शन्स ट्रेडिंगच्या मूलभूत गोष्टी शिकण्यास मदत करू शकतात।  कोणीही त्यांना सहजपणे विनामूल्य YouTube वर शिकू शकतो। 

होय पण जेव्हा आपल्याला खरच काही शिकायचे असते तेव्हा एका चांगल्या दर्जेदार शिक्षकाला आपला वेळ देणे केव्हाही चांगले असते आणि त्यामुळे नेहमी असे सांगितले जाते कि एका योग्य ठिकाणाहून शिकले पाहिजे। 

 ज्यासाठी तुम्ही सखोल संशोधन करू शकता आणि तुम्हाला समजण्यासाठी कोणत्या निर्मात्याचे व्हिडिओ सर्वोत्तम आहेत आणी ते समजण्यास सोपे आहे हे सुद्धा एकदा बघितले पाहिजे 

Option Trading Classes 

वाढत्या तंत्रज्ञानामुळे जवळपास प्रत्येक माहिती हि आपल्याला  मोबाईलवरच मिळत असते मग ऑप्शन ट्रेडिंगच का नाही? मार्केटमध्ये अनेक ट्रेडिंग प्लिकेशन्स आणि कोर्स ऑनलाइन उपलब्ध आहेत, पण Stock Pathshala  हे एक उत्तम प आहे जे तुम्हाला शेअर मार्केटमधील ऑप्शन ट्रेडिंग समजण्यास मदत करते। 

स्टॉक पाठशाला याद्वारे त्याच्या वापरकर्त्यांना प्रदान केले जाणारे प्रमुख वैशिष्ट्ये

खालील प्रमाणे आहेत:

  • ऑप्शन ट्रेडिंग Batch  ज्यामध्ये तुम्ही थेट मेंटॉरकडून LIVE Classes  द्वारे शिकू शकता। 
  • सोप्या भाषेत शेअर मार्केट कोर्स । 
  • ऑप्शन्स ट्रेडिंग व्हिडिओ कोर्स। 
  • स्व-मूल्यांकनासाठी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नउत्तराचा तास। 
  • सर्व प्रकारच्या आयपीओ, पीएमएस कंपन्या, स्टॉक ब्रोकर इत्यादींवरील पुनरावलोकने। 
  • प्रगत संकल्पना जाणून घेण्यासाठी पॉकेट-फ्रेंडली Stock Pathshala Pro सबस्क्रिप्शन। 
  • प्रो सदस्यांसाठी डेली लाईव्ह वर्ग। 
  • डीमॅट खाते उघडण्यासाठी आकर्षक ऑफर, ब्रोकरेज वर सूट आणि बरेच काही। 

हे प सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध असून लवकरच ते iOS वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 

निष्कर्ष

एक्सलेटर, क्लच आणि ब्रेक कुठे आहेत हे माहीत नसताना तुम्ही कधी कार चालवली आहे का? नाही ना ,तर म्हणुनच ठीक त्या प्रमाणेच ऑप्शन ट्रेडिंग मधूनहि नफा मिळविण्यासाठी, त्यातील बारकावे समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच शेअर मार्केट मध्ये ट्रेड करा । 

ऑप्शन ट्रेडिंगची तांत्रिकता समजून घेण्यासाठी तुम्ही Stock Pathshala च्या Option Trading Batch  मध्ये आपले नावनोंदणी करू शकता।  आणि दररोज होणाऱ्या  स्टॉक मार्केट क्लासेसद्वारे, तुम्ही मार्केट यातील विविध विषय सखोल पणे समजू शकतात। 

येथून शिकल्यानंतर तुम्ही आपली ट्रेडिंग हळूहळू सुरू करा।  आमच्या टीममध्ये अनुभवी शिक्षक आहेत, जे तुम्हाला तुमच्या मनात येणाऱ्या शंकाचे आणि असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्यास मदत करू शकतात।  तेव्हा मोकळ्या मनाने आमच्याशी संपर्क साधा। 

Before investing capital, invest your time in learning Stock Market.
Fill in the basic details below and a callback will be arranged for more information:

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Book Your Free Demo Class To Learn Option Trading
    Start Attending LIVE Stock Market Classes Now